तुम्हाला कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास फक्त विचारा. लिनक्स मिंट ही जगातली 4थी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी संगणक प्रणाली (operating system) आहे. तुम्हाला माहितीसाठी खालील पर्याय आहेत - माहिती पुस्तिका, समुदाय संकेतस्थळ, संवाद मंच, चॅट रूम आणि इंटरनेटवर सर्वात सक्रिय असा समुदाय.